Cholesterol
Cholesterol चे 10 महत्त्वाचे फायदे
Cholesterol ला शरीरात अनेक महत्त्वाचे काम असतात. येथे Cholesterol चे 10 मुख्य फायदे दिले आहेत:
1. Cell Walls बनवतो तुमच्या शरीरातील प्रत्येक cell wall Cholesterol मुळे मजबूत असते. 2. Hormones साठी आवश्यक Estrogen, Testosterone, Cortisol हे सगळे hormones Cholesterol पासून बनतात. 3. Vitamin D साठी लागतो सूर्यप्रकाश आणि Skin Cholesterol एकत्र येऊन Vitamin D तयार होतो. कमी Cholesterol असल्यास Vitamin D देखील कमी होते. 4. Fat digestion साठी Bile बनतो Liver Cholesterol वापरून bile तयार करतो, ज्यामुळे fat digestion होते. 5. Brain साठी अत्यंत महत्त्वाचा Brain च्या fat चा मुख्य भाग Cholesterol असतो. memory आणि signal transmission यातूनच होते. 6. Wound healing आणि inflammation control Cholesterol शरीरात repair साठी जातो. LDL म्हणजे plaster आहे, गुन्हेगार नाही. 7. Evolution मध्ये मदत प्राचीन काळी famine, illness, stress यांना survive करण्यासाठी Cholesterol आवश्यक होता. 8. Immunity protect करतो खूप कमी Cholesterol असलेल्या लोकांना infections लवकर होतात हे दाखवले गेले आहे. 9. कमी Cholesterol = समस्या Hormone imbalance, fatigue, memory loss हे खूप कमी Cholesterol मुळे होऊ शकतात. 10. Balancing is key LDL, HDL, Triglycerides हे सगळे चांगल्या health साठी आवश्यक आहेत. Remove करू नका, balance करा!
Cholesterol ला घाबरू नका, त्याला समजून manage करा. फक्त High LDL risky असतो, पण शरीराला Cholesterol आवश्यक आहे. Check करा, Guide घ्या, Panic करू नका.
हा post नक्की शेअर करा. Heart patients, Diet followers आणि Health influencers सगळ्यांनी वाचायला हवा!