Diabetes
Diabetes reverse करायचा आहे? या 12 सवयींनी सुरुवात करा
Diabetes reverse करायचा आहे? तर सवयी बदलायला सुरुवात करा… complicated काही नाही.
1. रोज एकाच वेळेला उठणं, जेवण आणि झोपणं ठेवा, timing खूप महत्त्वाची आहे. 2. प्रत्येक जेवणात protein + fiber (डाळ, कडधान्य, भाज्या) आधी घ्या, sugar spike कमी होतो. 3. साखर, juice, soft drinks आणि refined carbs (मैदा, bakery) शक्यतो टाळा. 4. portion control ठेवा, थोडं कमी खाणं हीच सवय बनवा. 5. जेवणानंतर 10–15 मिनिटं walk रोज करा, हीच simple insulin support आहे. 6. रोज किमान 7000–8000 steps आणि आठवड्यात 2–3 वेळा strength exercise करा. 7. 7–8 तासांची शांत झोप घ्या, sleep शिवाय sugar control कठीण आहे. 8. stress ओळखा आणि manage करा, cortisol वाढला की sugar वाढतो. 9. उशिरा रात्रीचं जेवण टाळा, late dinner = poor control. 10. पाणी (hydration) योग्य घ्या आणि alcohol/smoking टाळा. 11. fasting, post-meal sugar आणि HbA1c नियमित track करा, trend महत्त्वाचा. 12. crash diets टाळा आणि medications मध्ये स्वतःहून बदल करू नका, consistency महत्त्वाची.
लक्षात ठेवा: हीच साधी तत्त्वं आज “programs” बनवून हजारो रुपयांना विकली जातात. खरं म्हणजे: यासाठी ना मोठं शिक्षण लागतं ना expensive apps लागतात. लागते ती फक्त समज (understanding) आणि सातत्य (consistency). ही 12 सवयी प्रामाणिकपणे केल्या… तर सुरुवातीसाठी इतकंच पुरेसं आहे.