Heart Health
30 मिनिटांचा सकाळचा रुटीन = हार्ट अटॅकपासून संरक्षण
1. सकाळच्या सुरुवातीला सूर्यप्रकाशात थोडा वेळ घालवा – यामुळे Vitamin D आणि serotonin वाढतात, जे हार्टसाठी नैसर्गिक टॉनिक आहे.
2. प्राणायाम किंवा जोरात चालणे – किमान 15 मिनिटे सुरुवात करा. रोज थोडं चालायला सुरुवात करा.
3. गरम पाणी लिंबासह किंवा मेथी दाणे – सोपा Detox.
4. ध्यान किंवा खोल श्वास घेणे – स्ट्रेस हा हार्टचा सर्वात मोठा शत्रू आहे.
5. पहिल्या 30 मिनिटांसाठी मोबाइल टाळा. पहिला अर्धा तास तुमचाच असावा, स्क्रोलिंगसाठी नाही.
6. Gratitude journaling (2–3 गोष्टी) – मन शांत ठेवते आणि Blood Pressure नियंत्रित करते.
7. संतुलित नाश्ता (protein + fiber) – Blood Sugar नियंत्रणासाठी गरजेचा आहे, भूक लागली तरच खा.
8. औषधे नियमित घ्या (जर prescribed असतील तर) – डोस चुकल्यास हार्टचा धोका वाढतो.
9. नियमित बद्धकोष्ठता टाळा – कब्ज म्हणजे Blood Pressure spikes होतात, ज्यामुळे हार्टवर ताण येतो.
10. दररोज आरोग्याची तपासणी करा (BP/Sugar/HR) – आज तपासणी केल्यास भविष्यात ICU visit टाळता येईल.
"जर थोडा वेळ देऊन हार्ट अटॅक टाळता येत असेल, तर तो वेळ सर्वात मोठी गुंतवणूक आहे."
डॉ. रवींद्र एल कुलकर्णी | Just For Hearts