Nutrition
परवडणारा Superfood आपल्या अंगणात: शेवगा (Moringa)
शेवगा (Moringa) हा एक परवडणारा आणि अत्यंत पौष्टिक Superfood आहे जो तुम्ही आपल्या अंगणात सहज उगवू शकता.
शेवग्याचं महत्व: 1. Vitamin A, C, E, Calcium आणि Iron ने भरलेला – रोगप्रतिकारशक्ती आणि हाडांसाठी उत्तम. 2. Antioxidants असलेला – sugar control आणि दाह कमी करण्यासाठी उपयुक्त. 3. Protein जास्त – शाकाहारींसाठी उत्कृष्ट Protein स्रोत. 4. Liver detox मध्ये मदत करतो – शरीरातील toxins बाहेर टाकतो. 5. Cholesterol कमी करतो – हृदय आरोग्यासाठी फायदेशीर. 6. पचन सुधारतो – बद्धकोष्ठतेवर आराम. 7. त्वचा आणि केसांसाठी – नैसर्गिक glow आणि मजबूत केस. 8. Weight control मध्ये मदत – कमी कॅलरी, जास्त पोषण. 9. Anti-inflammatory गुणधर्म – सांधेदुखी आणि सूज कमी करण्यास मदत. 10. कुठेही सहज उगवतो – घरच्या बागेत सहज लावता येतो.
शेवगा कसा खावा? - शेंगा: भाजी, सांबार मध्ये वापरा. - पाने: सूप, भाजी, पराठा किंवा पावडर स्वरूपात खा. - फुले: पकोडे, भाजी मध्ये वापरा. - पावडर: चहा, पाणी किंवा सूपमध्ये मिसळा.
रुग्णांसाठी फायदे: - Diabetes: sugar control मध्ये मदत (डॉक्टर सल्ला आवश्यक). - Heart patients: cholesterol नियंत्रणासाठी उपयुक्त. - ज्येष्ठ नागरिक: हाडांसाठी Calcium आणि Vitamin C फायदेशीर.
आजपासून शेवगा आपल्या आहारात समाविष्ट करा!
तुमचं एक शेअर कुणाचंही आरोग्य बदलू शकतं – आत्ताच WhatsApp वर पाठवा!
महागड्या quinoa, kale, आणि avocado ला विसरून जा – शेवगा हा भारताचा परवडणारा Superfood आहे ज्यात Vitamin, Protein, Antioxidants आणि हृदयासाठी फायदेशीर पोषक घटक भरपूर आहेत. हा sugar control, weight management, मजबूत हाडे, निरोगी त्वचा आणि केसांसाठी उपयुक्त आहे. भाजी, सूप, पावडर किंवा फुलं अशा विविध प्रकारे खा.
डॉ. रवींद्र एल. कुलकर्णी MD, DNB, FSCAI (Cardiology) Just For Hearts