Just For Hearts

Lifestyle

Apple Cider Vinegar (ACV) Shot: छोटं पाऊल, मोठा Health बदल

Just For Hearts1 मिनिटांचे वाचन

Apple Cider Vinegar (ACV) shots तुमच्या Health routine मध्ये एक सोपा पण प्रभावी उपाय असू शकतो ज्याचे अनेक फायदे आहेत:

1. Blood sugar control – जेवणानंतरच्या sugar spikes कमी होतात. 2. Insulin sensitivity सुधारते – विशेषतः PCOS आणि Pre-diabetes असलेल्या लोकांसाठी उपयुक्त. 3. Bloating कमी करतं – digestion सुधारतो आणि पोट हलकं वाटतं. 4. Cravings वर कंट्रोल – junk food टाळणं सोपं होतं. 5. Fat metabolismला boost – काही अभ्यासांनुसार belly fat कमी होऊ शकतो. 6. Triglycerides आणि Cholesterol सुधारतो – हृदयासाठी फायदेशीर. 7. ACV shots कधी घ्यायचे? – जेवणापूर्वी 15–20 मिनिटं. 8. कसे घ्यायचे? – 1 tbsp ACV + 1 glass पाणी (दालचिनी किंवा आल्यासह). 9. Dilute करायलाच पाहिजे! – concentrated घेतल्यास दात आणि घशावर परिणाम होऊ शकतो. 10. सर्वांनाच चालेल असं नाही – Acid reflux किंवा ulcer असल्यास टाळा; डॉक्टरांचा सल्ला घ्या.

तुम्ही ACV shots घेतले आहेत का? काही फरक जाणवला का? कमेंटमध्ये नक्की सांगा.

डॉ. रवींद्र एल कुलकर्णी Just For Hearts

#apple-cider-vinegar#acv-shot#blood-sugar-control#insulin-sensitivity#fat-metabolism#heart-health#digestion#health-tips
Share:WhatsAppXFacebook