Lifestyle
आपण इतकं वाचतो, सेव्ह करतो… पण आरोग्यासाठी ते वापरतो का?
Just For Hearts1 मिनिटांचे वाचन
आपण इतकं वाचतो आणि सेव्ह करतो, आरोग्यासाठी खूप प्रेरणा घेतो.
पण खरा प्रश्न असा आहे – हे आपण प्रत्यक्षात वापरलंय का?
या आठवड्यात आपण RHR, brisk walk, 10000 steps a day, OMAD, Cold Showers, Fasting Insulin, Simple exercises, Elaichi Banana यांसारख्या विषयांवर चर्चा केली.
यातील फक्त एक बदल आजपासून सुरू करा – अगदी लहान असला तरी फरक मोठा पडतो.
तुम्ही कोणता बदल निवडाल? कमेंटमध्ये लिहा, कदाचित तुमचा निर्णय कुणाचं आयुष्य बदलू शकतो.
“Knowledge चा उद्देश म्हणजे knowledge नाही तर action आहे.”
#health#lifestyle#fitness#wellness#motivation