Liver Health
सकाळी बीटरूटचा ग्लास पिण्याचे फायदे
Just For Hearts1 मिनिटांचे वाचन
सकाळी बीटरूटचा ग्लास पिणे तुमच्या लिव्हर आणि एकूण आरोग्यासाठी अनेक फायदे देते.
फायदे: 1. Hemoglobin वाढवतो आणि रक्तशुद्धी करतो. 2. Blood Pressure कमी करतो, Heart friendly आहे. 3. Liver detox मध्ये मदत करतो. 4. Stamina वाढवतो, athletes साठी उपयुक्त. 5. त्वचेला antioxidants मुळे glow मिळतो. 6. Brain function सुधारतो, memory साठी फायदेशीर. 7. Weight loss साठी support करतो. 8. Sugar craving कमी करतो, natural sweetness मुळे. 9. Immunity boost करतो. 10. Anti-inflammatory गुणधर्म आहेत.
Beetroot हे energy, heart health आणि natural detox साठी उपयुक्त आहे. स्वस्त, स्वादिष्ट आणि शक्तिशाली आहे. आजपासून 1 serving सुरू करा.
डॉ. रवींद्र एल. कुलकर्णी, MD, DNB, FSCAI (Cardiology) Just For Hearts
#beetroot#health-benefits#liver-detox#heart-health#immunity#weight-loss#antioxidants