Just For Hearts

Lifestyle

“Borderline” म्हणताय? पण तुम्ही कुठल्या बॉर्डरवर उभे आहात?

Just For Hearts1 मिनिटांचे वाचन

“Borderline” म्हणताय? पण तुम्ही कुठल्या बॉर्डरवर उभे आहात?

वॉकिंग ट्रॅकवर की ICU च्या दारात?

तुमचा BP थोडा वाढलेला आहे, साखर थोडीशी जास्त आहे, वजन थोडं जास्त आहे...

तुम्ही हसत म्हणता, “सगळं नॉर्मल आहे, फक्त borderline आहे!” पण कधी विचार केला आहे का — बॉर्डर कुठे आहे?

पुढचं पाऊल वळणावर नाही, थेट हॉस्पिटलच्या बेडवर असू शकतं!

Borderline म्हणजे शांतता नाही, तो गोंगाटाआधीचा इशारा आहे.

खरं तर, Borderline ही शेवटची जागा असते — यु टर्न घेण्याची!

Borderline म्हणजे फक्त एक इशारा… पुढचं स्टेशन – emergency!

डॉ. रवींद्र एल कुलकर्णी Just For Hearts

#borderline#blood-pressure#diabetes#weight-management#health-warning#emergency
Share:WhatsAppXFacebook