Mental Wellness
पाण्याकडे शांतपणे पाहणं: मेंदूसाठी औषध
तुम्ही कधी नदीच्या लाटा, समुद्राच्या लहरी किंवा धबधब्याचं पाणी शांतपणे पाहिलं आहे का?
"काहीही न बोलता, न हालचाल करता, फक्त पाहत राहणं..."
हे फक्त एक छंद नाही, तर Mind Reset Therapy आहे.
पाण्याकडे का पाहावं?
1. Mental Reset मिळतो आणि डोक्याला आराम मिळतो. मेंदूतील default mode network थांबतो, अति विचारांची साखळी तुटते. [Ref: Frontiers in Psychology, 2017]
2. Visual Rhythm मुळे Parasympathetic सक्रीय होतो. लाटांची पुनरावृत्ती हृदयाचे ठोके आणि श्वास संथ करते.
3. Anxiety आणि Overthinking कमी होतो. पाण्याकडे पाहिल्यावर मेंदू अल्फा स्टेटमध्ये जातो, ज्यामुळे Peaceful Alertness मिळते. [Ref: Cognitive, Affective & Behavioral Neuroscience, 2016]
4. Depression मध्ये Mood Lifting Effect होतो. Blue-Green shades Dopamine आणि Serotonin ला सहज उत्तेजित करतात. [Ref: Journal of Environmental Psychology, 2019]
5. Mind–Body Connection मजबूत होते. लाटांच्या लयीसारखा श्वास घेणे, हळूहळू स्थिर मन तयार होते, ज्यामुळे Blood Pressure आणि Diabetes नियंत्रित होतात.
२५ वर्षांत लाखो रुग्ण पाहिले आहेत; काही औषधांनी तर काही शांत राहून बरे होतात.
मन निव्वळ झालं की शरीर लवकर बरे होतं.
एक साधा पण अमूल्य सल्ला:
आठवड्यातून एकदा १५ मिनिटं काहीही न बोलता, फक्त वाहणारं पाणी पाहा.
TV बंद करा, फोन बाजूला ठेवा, फक्त पाहा, श्वास घ्या आणि शांत व्हा.
ही पोस्ट तुमच्या WhatsApp ग्रुपमध्ये शेअर करा; कदाचित कुणाचा stress-level आजच कमी होईल.
तुमचा आवडता 'पाणी पाहण्याचा' ठिकाण कोणतं? सांगायला विसरू नका!
(फोटो 📍- Chandrabhaga beach Konark - Puri)
Dr Ravindra L. Kulkarni, MD, DNB, FSCAI (Cardiology) Just For Hearts