Gut Health
एरंडेल : एक वेळा प्यायलं की, आयुष्यभर लक्षात राहतं!
एरंडेल : एक वेळा प्यायलं की, आयुष्यभर लक्षात राहतं!
आजकाल गुटगुटीत राहायचं असेल, तर costly superfoods, imported seeds खातात… पण आपल्याकडे घरातलंच एक Powerful elixir होतं : Castor Oil!
“एरंडेल” चे 10 फायदे , सोप्या भाषेत: 1. पोट साफ , constipation साठी रामबाण 2. Detox effect , शरीरातील घाण साफ 3. Liver चं काम हलकं करतं 4. Worms (जंत) निघतात 5. Skin glow , आतून स्वच्छतेमुळे 6. Immunity support 7. Hair strengthening , तेल लावल्यास फायदा 8. Hormonal cleansing (PCOS मधे उपयुक्त) 9. Joint pain कमी करतो 10. Stubborn bloating कमी करतो
कसं घ्यायचं? • 1-2 चमचे, गरम पाण्यासोबत, सकाळी उपाशीपोटी • आठवड्यातून 1 वेळ, किंवा गरजेनुसार • फक्त डॉक्टरांच्या सल्ल्यानेच सुरु करा
Patient साठी 3 खास Tips: • Diabetes असल्यास स्वतःहून घेऊ नका • Severe acidity किंवा IBS असल्यास avoid करा • First time घेतल्यास ½ dose + वेळ ठेवा जवळ!
Castor oil is not a regular ‘oil’, it’s a therapeutic tool! It supports gut, skin, liver and mind. Start small - stay consistent - feel the difference.
Try it once under guidance… and let nature reset your gut!
Dr Ravindra L. Kulkarni, MD, DNB, FSCAI (Cardiology) Just For Hearts