Just For Hearts

Nutrition

कधीकधी छोट्या बियांतून मोठा फरक: Chia Seeds चे फायदे

Just For Hearts1 मिनिटांचे वाचन

कधीकधी छोट्या बियांतून मोठा फरक निर्माण होतो: Chia Seeds!

✅ Chia Seeds चे 10 फायदे : 1. Fiber-rich पोट साफ आणि वजन नियंत्रणासाठी 2. Omega-3 fatty acids मेंदू आणि हृदयासाठी उत्तम 3. Protein content स्नायूंच्या आरोग्यासाठी 4. Low Glycemic Index diabetic patients साठी सुरक्षित 5. Antioxidants त्वचेचा ageing slow करतो 6. Satiety feeling लवकर भूक लागत नाही 7. Calcium + Magnesium हाडे मजबूत करतात 8. Iron स्रोत ऊर्जा वाढवतो 9. Heart friendly fats cholesterol कमी होण्यास मदत करतात 10. Easy digestion गॅस आणि acidity कमी करतो

कसे खाल्ले पाहिजे? • 1 tbsp chia + 1 ग्लास पाणी रात्री भिजवून ठेवा • सकाळी लिंबूपाणी, ताक, सूप किंवा oatmeal मध्ये घाला • smoothies, रायता, दह्यात मिसळा • एकावेळी 1-2 चमचे पुरेसे

रुग्णांसाठी टिप्स: • Diabetic व्यक्तींनी rice / bread नंतर chia घ्यावी ज्यामुळे sugar spike कमी होतो • Weight loss साठी सकाळी भिजवून घ्या ज्यामुळे satiety effect मिळतो • PCOS साठी daily fiber + omega-3 मिळतो

Chia seeds हे एक सोपे superfood आहे जे fiber, omega-3 आणि protein ने समृद्ध आहे. पोट, त्वचा, sugar नियंत्रण आणि metabolism साठी उत्तम. आजपासून फक्त एक चमचा रोज सुरू करा!

"सकाळी chia खा … आणि रात्रीच्या scroll ला थोडं slow करा!"

डॉ. रवींद्र एल. कुलकर्णी, MD, DNB, FSCAI (Cardiology) Just For Hearts

#chia-seeds#superfood#diabetes-care#weight-loss#heart-health#nutrition
Share:WhatsAppXFacebook