Heart Health
सततचा मानसिक तणाव आणि Heart Disease: कारणे आणि काळजी
Just For Hearts1 मिनिटांचे वाचन
सततचा मानसिक तणाव, तुटलेली नाती, कामाचा भार हे फक्त Heart Disease वाढवत नाहीत, तर कधी कधी मुख्य कारण ठरतात.
तुमचा Heart जपायचा असेल तर खालील गोष्टी करा:
1. वेळेवर झोपायची 2. एखाद्याशी मन मोकळं करायचं 3. स्वतःला “ब्रेक” द्यायचा
Heart जपायचं असेल तर मनही शांत ठेवा.
#heart-disease#mental-stress#heart-health#stress-management