Just For Hearts

General Health

डेंग्यूचं निदान झालं की लगेच हॉस्पिटलमध्ये जाणं आवश्यक नाही!

Just For Hearts1 मिनिटांचे वाचन

डेंग्यूचं निदान झालं की लगेच हॉस्पिटलमध्ये जाणं आवश्यक नाही.

पुढे काय करावं ते समजून घ्या:

• ताप आहे का? → हायड्रेशन आणि तापाचं नियंत्रण करा. • ताप उतरला की → पुढील 48 तास काळजीपूर्वक लक्ष ठेवा. • उलटी, थकवा, confusion, bleeding दिसल्यास → तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्या. • platelets कमी असतील पण लक्षणं नसतील → काळजीपूर्वक निरीक्षण आवश्यक आहे.

टेस्टपेक्षा पेशंट महत्त्वाचा आहे – डॉक्टरांची समजून घेणारी नजर गरजेची आहे.

डॉ. रवींद्र एल कुलकर्णी Just For Hearts

#dengue#fever#hospital#patient-care#platelets#hydration
Share:WhatsAppXFacebook