General Health
डेंग्यूमध्ये Platelets कमी म्हणजे लगेच Hospital मध्ये जाणं आवश्यक नाही
Just For Hearts1 मिनिटांचे वाचन
डेंग्यूमध्ये Platelets कमी असणे म्हणजे लगेच Hospital मध्ये जाणे आवश्यक नाही.
Platelets 50,000 असतील तर घाबरून ICU मध्ये जाण्याची गरज नाही.
Platelets 20,000 असले तरी पेशंट छान बोलत असेल आणि खात असेल तर त्याला घरी ठेवू शकतो.
पण Platelets 80,000 असून रक्तस्राव किंवा confusion असेल तर Admit करून transfusion करणे आवश्यक आहे.
म्हणून Platelets ची संख्या नाही तर पेशंटचं clinical चित्र पाहूनच काय करायचं ते ठरवावं लागते.
डॉ. रवींद्र एल कुलकर्णी Just For Hearts
#dengue#platelets#transfusion#fever#hospital#infection