General Health
Dengue Test चे प्रकार आणि सामान्य चुका
Dengue Test चे प्रकार आणि सामान्य चुका
1. Dengue NS1 Antigen Test: • पहिल्या 5 दिवसांत करायचा • व्हायरसच्या अँटीजनची उपस्थिती तपासतो • पॉझिटिव्ह आल्यास, Dengue निश्चित
चूक: 6 दिवसानंतरही NS1 करतात → फॉल्स निगेटिव्ह येतो
2. IgM Antibody Test: • 6-7 दिवसांनंतर सकारात्मक होतो • शरीराने Dengue वर प्रतिक्रिया दर्शवली की हे IgM दिसू लागतात
चूक: ताप सुरू असतानाच IgM करतात → रिपोर्ट निगेटिव्ह येतो, पण Dengue असतो!
3. CBC (Complete Blood Count): • Platelets कमी होत आहेत का हे दाखवतं • Hematocrit वाढतो का हे बघणं महत्त्वाचं • Critical Phase मध्ये खूप उपयोगी
चूक: फक्त Platelets वर लक्ष देणं आणि Hematocrit कडे दुर्लक्ष करणं
Test संदर्भात सामान्य चुका: 1. एकदाच टेस्ट करून खात्री मानणं किंवा relax राहणं 2. वेळ न पाळता टेस्ट करणं 3. Platelets चा आकडा पाहून घाबरणं / Panic transfusion
थोडक्यात: Dengue Tests कोणते आणि केव्हा करायचे हे समजणं फार महत्त्वाचे आहे. डॉक्टरांच्या मार्गदर्शनाने निर्णय घ्या.