Diabetes
दिवस 4 | Diabetes Balance Challenge: जेवणानंतर 10 मिनिटं चालण्याची सवय
दिवस 4 | Diabetes Balance Challenge
आजचा बदल: जेवणानंतर 10 मिनिटं चालण्याची सवय लावा!
Blood sugar manage करण्यासाठी फक्त काय खाता हेच महत्त्वाचं नाही, तर जेवल्यानंतर तुम्ही काय करता हेही महत्त्वाचं आहे.
आज नेमकं काय करायचं?
- प्रत्येक मुख्य जेवणानंतर 10 मिनिटं हलके चालण्याचा प्रयत्न करा. - Lunch नंतर 10 मिनिटं walk करा. - Dinner नंतर 10 मिनिटं walk करा. - घरात चाललं तरी चालेल. - बाहेर जाणं शक्य नसेल तर घरातच फेऱ्या मारा. - खूप वेगाने चालण्याची गरज नाही. Comfortable pace पुरेसा आहे.
हा छोटासा बदल का महत्त्वाचा?
जेवणानंतर हलकी physical activity केल्याने muscles glucose वापरण्यास मदत करतात आणि post-meal blood sugar spikes कमी करण्यास मदत होऊ शकते.
आजचा Challenge:
- Lunch नंतर 10 मिनिटं चालले/चाललो. - Dinner नंतर 10 मिनिटं चालले/चाललो. - आजची सवय JFH ONE App मध्ये Track केली.
लक्षात ठेवा: Diabetes management म्हणजे मोठे बदल नाहीत. रोजचे छोटे बदल, सातत्याने केले तर त्याचा फायदा होतो!
आजपासून 10 मिनिटं चालण्याची सवय लावा!
तुमचे रोजचे health habits JFH ONE App मध्ये Track करा.
Health Question असो किंवा योग्य Care कुठून सुरू करावी हे कळत नसेल, आमच्याशी बोला.
JFH ONE: Appointments • Second Opinions • Health & App Support Chat First. एक Message करा. पुढची काळजी आमची.
Divya Sanglikar | Sports And Clinical Nutritionist | Metabolic Health Coach | Team Just for Hearts