Diabetes
Diabetes रूग्णांनी साखर वारंवार तपासण्याची गरज नाही. समजून घ्या 6 सोपे उपाय
Just For Hearts1 मिनिटांचे वाचन
Diabetes रूग्णांनी साखर वारंवार तपासण्याची गरज नाही. खालील 6 सोपे उपाय समजून घ्या:
1. नेमका आहार पाळा – साखर वाढणारे पदार्थ टाळल्यास fluctuations कमी होतात.
2. व्यायामात सातत्य ठेवा – चालणं, योगा, स्ट्रेचिंग – मेटाबॉलिज्म सुरळीत राहतो.
3. जेवणात Fiber आणि Protein वाढवा – जेवणानंतर साखर हळू वाढते, त्यामुळे sudden spikes होत नाहीत.
4. रात्री उशिराचं जेवण टाळा – बेडटाइम साखर स्थिर राहते, झोपेत hypo/hyperglycemia होत नाही.
5. दर 3 महिने HbA1c करून घ्या – रोज तपासले नाही, तरी 90 दिवसांची सरासरी कळते.
6. आठवड्यातून 2–3 दिवस सकाळी आणि जेवणानंतर तपासल्यास ट्रेंड समजतो (Sugar logs).
जर आहार आणि व्यायाम योग्य ठेवला तर वारंवार साखर मोजायची गरज नाही!
Dr Ravindra L Kulkarni Just For Hearts
#diabetes#sugar-testing#hba1c#diet#exercise#blood-sugar#health-tips