Just For Hearts

Heart Health

Heart Attack आणि Cardiac Arrest मध्ये फरक काय?

Just For Hearts1 मिनिटांचे वाचन

Heart Attack आणि Cardiac Arrest मध्ये फरक काय?

1️⃣ Heart Attack हृदयाची रक्तवाहिनी (blood vessel) बंद होते, ज्यामुळे छातीत दुखणं, धाप येणं, आणि घाम येतो. पण हृदय चालू असतं.

2️⃣ Cardiac Arrest हृदयाची धडधड अचानक थांबते, श्वास थांबतो, आणि रुग्ण बेशुद्ध होतो.

Heart Attack मध्ये काही वेळ असतो उपचारासाठी, पण Cardiac Arrest मध्ये सेकंदांच्या आत उपचार करणे आवश्यक असते, नाहीतर मृत्यू शक्यतो टळत नाही.

तरुणांमध्ये Cardiac Arrest होण्याची काही प्रमुख कारणे:

1️⃣ Genetic हार्ट प्रॉब्लेम – जन्मजात दोष किंवा अचानक Rhythm बिघडणे 2️⃣ Intense व्यायाम / स्पोर्ट्स स्ट्रेस – शरीर तयार नसताना अति ताण 3️⃣ Unknown Heart Disease – तपासणी न झालेली लपलेली समस्या 4️⃣ ड्रग्स किंवा स्टेरॉइड्स वापर – हृदयावर अचानक दडपण 5️⃣ इन्फेक्शनमुळे जसे Viral Myocarditis 6️⃣ Mental stress + Sleep deprivation – सतत ताण आणि झोपेचा अभाव

तरुण वय म्हणजे गॅरंटी नाही – तपासणी, माहिती आणि सतर्कता गरजेची!

Dr Ravindra L Kulkarni Just For Hearts

#heart-attack#cardiac-arrest#heart-health#young-adults#symptoms#emergency#heart-disease
Share:WhatsAppXFacebook