Lifestyle
Diwali बदलली आहे…
Diwali बदलली आहे, आणि ते स्वाभाविक आहे.
बदल फक्त celebration मध्ये नाही तर आनंद घेण्याच्या आपल्या पद्धतीतही झाला आहे.
किती calories? किती sugar? तूप चालेल का? फराळ किती? आज walking कमी झाली तर? Weight वाढलं तर?
Health awareness महत्त्वाची आहे.
पण information, advice आणि restrictions इतक्या वाढल्या आहेत की कधी कधी आपण क्षण जगण्याआधीच त्याचा हिशोब सुरू करतो.
आरोग्य म्हणजे फक्त numbers control करणं नाही.
आरोग्य म्हणजे आयुष्य अधिक मोकळेपणाने जगता येणं.
काही दिवस discipline चे असतात. काही दिवस routine चे.
आणि काही दिवस फक्त
कुटुंबासोबत बसायचे, आवडतं खायचं, मनसोक्त हसायचं, फिरायचं, दिवे-पणत्या 🪔 पाहायच्या, आणि त्या क्षणात पूर्णपणे राहायचं.
एका दिवसाचा आनंद वर्षभराच्या चांगल्या सवयी मोडत नाही.
पण प्रत्येक आनंदाच्या क्षणी guilt घेऊन बसलो, तर health जपताना life चाच काही भाग नकळत हातातून निसटतो.
Count less. Live more.
या दीपावलीत थोडं कमी मोजूया… आणि थोडं जास्त जगूया.
आपणा सर्वांना आनंदी, मनसोक्त आणि सुंदर दीपावलीच्या मनःपूर्वक शुभेच्छा.
Dr Ravindra L Kulkarni Just For Hearts