Heart Health
जर दिवसभर खुर्चीत बसून काम करत असाल तर तुमच्या Heart Health वर काय परिणाम होतो
Just For Hearts1 मिनिटांचे वाचन
जर तुम्ही दिवसभर खुर्चीत बसून काम करत असाल,
➡️ तर तुमचा रक्ताभिसरण मंदावतो.
📈 जर तुम्ही स्ट्रेसमध्ये कॉफीचं ओवरडोस घेत असाल,
➡️ तर तुमचा Blood Pressure हळूहळू वाढतो.
🍔 जर तुम्ही रोज झणझणीत, फास्ट फूड खात असाल,
➡️ तर तुमच्या रक्तवाहिन्यांमध्ये ब्लॉकेज तयार होतात!
#heart-health#blood-pressure#blood-circulation#fast-food#coffee#stress#heart-disease