Nutrition
एलायची केळं: छोटंसं फळ पण मोठा फायदा
एलायची केळं, ज्याला Yelakki banana देखील म्हणतात, आकाराने छोटंसं असलं तरी पोषणाने भरलेलं आहे, ज्यामुळे ते smart खाण्याचा उत्तम पर्याय आहे.
1. एलायची केळं fiber, potassium, Vitamin B6 आणि natural sugar ने समृद्ध आहेत, ज्यामुळे त्यांचा पोषण मूल्य मोठा आहे.
2. याचा glycemic index कमी असल्यामुळे डायबेटिस रुग्णांनी प्रमाणात खाल्ल्यास ते फायदेशीर आहे, विशेषतः फुल साइज केळ्याच्या तुलनेत.
3. हे पचनासाठी हलके असून stomach soothe करतात, acidity किंवा bloating न करता.
4. याचा उगम मुख्यतः दक्षिण भारतात - कर्नाटका, तामिळनाडू आणि केरळमध्ये आहे, पण आता महाराष्ट्रातही फळ मार्केटमध्ये सहज उपलब्ध आहे.
5. याचा सौम्य गोडसर स्वाद आणि किंचित सुगंध असल्यामुळे लहान मुलं, वृद्ध आणि आजारी रुग्णांसाठी योग्य आहे.
6. कृत्रिम पॉलिश नसलेली आणि पिवळसर-हिरवट रंगाची एलायची केळं निवडा.
7. कोण खाऊ शकतो? सर्व वयोगटासाठी योग्य, विशेषतः लहान मुलं, अपचन, acidity असणारे, डायबेटिस रुग्ण (प्रमाणात) आणि थकवा जाणवणारे.
8. किती खावे? दिवसभरात १-२ केळी पुरेशी आहेत, विशेषतः जेवण आणि औषधांमध्ये अंतर ठेवून किंवा स्नॅक म्हणून.
9. एलायची केळं fast food नाही, तर smart food आहे.
10. संध्याकाळी जेवण लवकर झालं आणि उशिरा भूक लागली, तर चिप्सऐवजी एक एलायची केळ खा!
स्थानिक फळवाल्यांकडे "Yelakki" किंवा "छोटं केळं" म्हणून विचारा. BigBasket, Zepto, JioMart यांसारख्या अॅप्सवरही उपलब्ध आहेत.
डॉ. रवींद्र एल कुलकर्णी Just For Hearts