General Health
2025 ला निरोप… मनापासून कृतज्ञतेसह

नमस्कार 🙏
2025 ला निरोप… मनापासून कृतज्ञतेसह.
या वर्षात तुम्ही वाचलं, विचारलं, प्रश्न विचारले, अनुभव शेअर केले आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आरोग्याकडे पाहण्याची दृष्टी बदलायला सुरुवात केली.
प्रत्येक reply, like, repost म्हणजे “आजार होण्याआधी समजून घेणारी मानसिकता” वाढतेय याची खात्री.
माझा हेतू कधीच आजार दाखवणं नव्हता. आमचा प्रयत्न एकच होता — ❌ भीती पसरवू नये. ✅ समज निर्माण करावी ❌ अवघड वैद्यकीय भाषा नको. ✅ रोजच्या आयुष्यात करता येणाऱ्या छोट्या सवयी
कारण आरोग्य हे event नाही, ते process आहे.
🌱 2026 कडे पाहताना आश्वासन एवढंच: * जास्त आरोग्य. • कमी आजार * जास्त जागरूकता • आणि सोप्या पण शास्त्राधारित सवयी
कोणतेही चमत्कार नाहीत. फक्त सातत्य, समज आणि कृती.
Follow करा. शिका. आचरणात आणा. शेअर करा एवढीच अपेक्षा कारण ज्ञान तेव्हाच उपयोगी ठरतं, जेव्हा ते इतरांपर्यंत पोहोचतं.
Just For Hearts च्या ह्या प्रवासात आरोग्याच्या दिशेने, दररोज एक छोटं पाऊल.
धन्यवाद 2025. 🙏 स्वागत आहे 2026 🌿, अधिक निरोगी, अधिक शांत, अधिक सजग आयुष्याच्या दिशेने.
Dr Ravindra L. Kulkarni, MD, DNB, FSCAI (Cardiology) Just For Hearts ❤️