Just For Hearts

Diabetes

Fasting Insulin टेस्ट – डायबिटीज येण्याआधीचा महत्त्वाचा संकेत

Just For Hearts1 मिनिटांचे वाचन

Fasting Insulin टेस्ट हा डायबिटीज येण्याआधीचा एक महत्त्वाचा संकेत आहे, पण तो कमीच केला जातो.

1. शुगर वाढण्याआधी Insulin resistance कळते. 2. Diabetes व obesity चा धोका ओळखता येतो. 3. PCOS व metabolic syndrome तपासता येतात. 4. हृदयविकाराचा धोका कमी करण्यासाठी दिशा मिळते. 5. आहार, व्यायाम, झोप सुधारली आहे का ते मोजता येते. 6. लवकर चाचणी = लवकर प्रतिबंध.

Interpretation: • <10 μIU/mL: चांगलं metabolic health दर्शवते. • >15–20 μIU/mL: Insulin resistance चा संकेत.

ही एक सर्वात महत्त्वाची metabolic dysfunction test आहे, पण दुर्दैवाने routine health check-up मध्ये सहसा समाविष्ट केली जात नाही.

Dr Ravindra L Kulkarni Just For Hearts

#insulin#diabetes#obesity#pcos#metabolic-syndrome#heart-disease#health-checkup
Share:WhatsAppXFacebook