Just For Hearts

Liver Health

Fatty Liver Reversal: Ground Reality Update (2 आठवड्यांनंतर)

Just For Hearts2 मिनिटांचे वाचन

Fatty Liver हा एखादा isolated आजार नाही. तो metabolic dysfunction चा एक भाग आहे, म्हणून त्याकडे पाहण्याची पद्धतही शांत, संरचित आणि दीर्घकालीन असावी लागते.

गेल्या 2 आठवड्यांत 100+ लोक Fatty Liver Reversal Program मध्ये सहभागी झाले आहेत. कोणी जलद बदल अनुभवत आहेत, कोणी अजून जुळवून घेत आहेत आणि हे दोन्ही स्वाभाविक आहे.

सहभागी लोकांकडून जे चित्र समोर आलं, ते असं: 1. बऱ्याच जणांना जेवणानंतर जडपणा, bloating जाणवत होतं. 2. बहुतेकांची जेवणाची वेळ अनियमित होती. 3. Diabetes, BP, Cholesterol हे एकत्र दिसत होते. 4. 50% लोक सांगत आहेत “आता खूप हलकं वाटतं”. 5. काहींना सुरुवातीला कठीण वाटलं, पण हळूहळू सोपं होत आहे.

हे marketing numbers नाहीत, हे process मध्ये सहभागी असलेल्या लोकांचे responses आहेत.

Team Just For Hearts ची भूमिका स्पष्ट आहे: कोणतेही मोठे दावे करत नाही. Detox, tonics, shortcuts देत नाही.

पण जे करतो ते हे: lifestyle बदल structured पद्धतीने अंमलात आणायला मदत करतो.

हे सर्व YouTube Channel Membership Challenge Level च्या माध्यमातून (₹119 / महिना).

* Join केलं → guided, structured support * Join नाही केलं → posts आणि Live मधून self-work शक्य * Join कधीही, leave कधीही * Consultation fees नाहीत * Products किंवा upselling नाही

कोणासाठी हे उपयोगी ठरतं? * माहिती असूनही अंमलबजावणी जमत नाही. * सुरुवात होते पण सातत्य राहत नाही. * Reports ठीक आहेत, पण शरीर संकेत देतंय.

अशांसाठी structure फरक निर्माण करतं. आणि जे अजून निर्णय घेत नाहीयेत…

ते पूर्णपणे ठीक आहे. हा program कोणालाही पटवण्यासाठी नाही.

आम्ही पुढेही अशाच periodic, transparent updates देत राहू जेणेकरून तुम्ही पाहू शकता: काय चाललं आहे, कसं चाललं आहे, आणि कुणासाठी उपयोगी आहे.

माहिती सगळ्यांसाठी आहे. Guided care ज्यांना हवी आहे, त्यांच्यासाठी पर्याय खुला आहे आज, उद्या, कधीही.

YouTube Challenge Membership, ₹119 / महिना. शांतपणे, आपल्या गतीने.

संपूर्ण टीमच्या सहकार्याने हा program चालतो, आणि त्याचं day-to-day व्यवस्थापन Manisha R Deokar व Dt Divya Sanglikar उत्तम प्रकारे पाहत आहेत, ज्यांना आपण सर्वजण ओळखालचं. Dr Ravindra L Kulkarni, MD, DNB, FSCAI (Cardiology), Just For Hearts.

#fatty-liver#metabolic-health#lifestyle-medicine#guided-care#diabetes-prevention#heart-health#health-program#liver-health
Share:WhatsAppXFacebook