Diabetes
काही जण 200-300 साखरेला घाबरतात, तर काही 940 पर्यंत थांबतात
Just For Hearts1 मिनिटांचे वाचन
काही जण 200-300 साखरेला घाबरतात.
पण काही इतके निवांत असतात की 940 साखर झाल्यावरच रिपोर्ट घेऊन येतात.
अशा रुग्ण कुठे असतील हे सांगायची गरज नाही…
तुम्हाला याचा गंभीरपणा नक्कीच समजला असेल.
#diabetes#sugar-levels#health-awareness#patient-stories