Just For Hearts

Nutrition

तुमच्या किचनमधील Superfood : मेथी दाणे

Just For Hearts1 मिनिटांचे वाचन

मेथी दाणे तुमच्या किचनमधील एक Superfood आहे! ट्रेंडी Quinoa, Chia, Spirulina बाजूला ठेवा—मेथी दाणे तुमच्या खिशाला हलके आणि आरोग्यासाठी भारी आहे.

10 महत्वाचे फायदे: 1. Sugar control करतो आणि इन्सुलिन sensitivity वाढवतो. 2. Cholesterol कमी करतो, Heart health साठी उपयोगी. 3. Weight management मध्ये मदत करतो, पोटभर वाटते आणि कमी भूक लागते. 4. Digestion सुधारतो आणि Constipation कमी करतो. 5. Acidity relief देतो आणि पोटातील जळजळ कमी करतो. 6. Hair & Skin health साठी Vitamin-rich आहे. 7. Joint pain कमी करतो कारण त्यात Anti-inflammatory गुणधर्म आहेत. 8. Breastfeeding mothers साठी दूध वाढवतो. 9. PCOS साठी Hormonal balance मध्ये support करतो. 10. Detox support देतो, शरीरातील toxins कमी करतो.

कसे खावे: - Overnight soak करून सकाळी चावून खा. - भाजीत, थालीपिठात किंवा sprout mix मध्ये घाला. - Powder form घेऊन दूध किंवा पाणी सोबत घ्या.

रुग्णांसाठी: - Diabetics: Sugar control साठी दररोज 1 चमचा soaked मेथी दाणे घ्या. - Cholesterol/BP रुग्ण: तेलकट कमी करा आणि मेथी दाणे जास्त घ्या. - Arthritis मध्ये हिवाळ्यात मेथी लाडू उपयोगी आहेत.

मेथी दाणे सोपे, स्वस्त आणि शक्तिशाली आहेत. हे Sugar, Cholesterol, Digestion आणि Weight मध्ये मदत करतात. लहान प्रमाणात सुरुवात करा, आजच सुरुवात करा!

Try करा आणि तुमचा अनुभव share करा. तुमच्या एका share मुळे कुणाचे तरी health बदलू शकते!

डॉ. रवींद्र एल. कुलकर्णी, MD, DNB, FSCAI (Cardiology) Just For Hearts

#fenugreek#superfood#diabetes#cholesterol#weight-management#digestion#heart-health
Share:WhatsAppXFacebook