Liver Health
Fatty Liver दुरुस्त केल्याशिवाय Insulin Resistance आणि Pre-Diabetes सुधारत नाही
Just For Hearts1 मिनिटांचे वाचन
Fatty Liver दुरुस्त केल्याशिवाय Insulin Resistance किंवा Pre-Diabetes खऱ्या अर्थाने सुधारत नाही किंवा reverse होत नाही.
म्हणून उपचारात: - फक्त sugar कमी करणे पुरेसे नाही. - Liver ची चरबी कमी करणाऱ्या सवयी रोज पाळणे आवश्यक आहे.
Liver सुधारला की sugar, वजन आणि Metabolism आपोआप सोपे होते.
#fatty-liver#insulin-resistance#pre-diabetes#liver-health#metabolism#weight-management#sugar-control