Diabetes
गोड न खाता Diabetes कसा वाढतो?
गोड न खाता Diabetes कसा वाढतो? हे वाचा…
आपण Sugar म्हटलं की चहा-कॉफीतली Sugar, मिठाई एवढंच पाहतो. पण आज Diabetes वाढण्यामागे एक शांत पण मोठा गुन्हेगार आहे - Fructose.
Fructose - गोड दिसतं, पण आतून धोकादायक आहे.
समजून घेऊ यात, सोप्या भाषेत 10 points:
1. Fructose म्हणजे काय? Fructose हा Sugar चाच एक प्रकार आहे. तो Fruit मध्ये नैसर्गिक असतो, पण Processed Food मध्ये तो जास्त आणि घातक असतो.
2. Fructose हा Glucose सारखा वापरला जात नाही. Glucose शरीरातील सगळ्या पेशी वापरतात. Fructose मात्र थेट Liver मध्ये जातो.
3. Liver ला Fructose जास्त मिळाला की Fat तयार होतो. Excess Fructose → Liver Fat ↑ Fatty Liver → Insulin Resistance ↑
4. म्हणूनच Fructose Diabetes वाढवतो. Insulin Resistance वाढली की Sugar Control बिघडतो, औषध वाढतं.
5. Fructose पोट भरत नाही. Glucose पोट भरल्याचा Signal देतो. Fructose देत नाही. म्हणून आपण जास्त खातो.
6. Fruit Juice हा Healthy वाटणारा धोका आहे. पूर्ण Fruit चालतं. पण Juice = Fiber नाही + Fructose जास्त. Liver वर थेट भार.
7. “No Sugar” लिहिलेलं पण Fructose असू शकतं. Honey, Jaggery, Fruit Sugar, HFCS हे सगळं Fructose Rich असतं. Label वाचा, नावाला फसू नका.
8. Fructose कुठे जास्त लपलेला असतो? Cold Drinks Packaged Juices Bakery Items Sauces, Ketchup, Flavoured Yogurt
9. Fructose कमी कसं करायचं? * Fruit Juice बंद * Whole Fruit 1–2 मर्यादेत * Packaged Food कमी * Sugar-Free वर विश्वास नाही
10. Fructose कमी करणं = Diabetes Reversal चा पहिला टप्पा. Insulin शांत होतो. Liver सुधारतो. Sugar Control सोपा होतो.
आपण म्हणतो “मी गोड खात नाही.” पण खरं प्रश्न आहे “मी Fructose किती खातो?”
Diabetes Reverse करायचा असेल तर Calories मोजण्यापेक्षा Fructose कमी करणं हा सगळ्यात शहाणपणाचा निर्णय आहे.
आज एकच बदल करा: गोड पिण्याचं थांबवा. चावून खाल्लेलं निवडा.