Just For Hearts

Heart Health

काही त्रास नाही पण वडील Sudden Cardiac Arrest ने वारलेले, माझं हृदय ठीक आहे का Dr?

Just For Hearts1 मिनिटांचे वाचन

35 वर्षांचा IT इंजिनिअर अर्जुन, ज्याला काही त्रास नाही पण वडील Sudden Cardiac Arrest ने वारलेले आहेत, तो वर्ष 2035 मध्ये Just For Hearts Clinic मध्ये येतो.

क्लिनिकमध्ये ECG किंवा रक्ताची गरज नाही, फक्त डोळ्यांचा स्कॅन केला जातो. AI रिपोर्टमध्ये सांगितले आहे: “LPA Gene defective. Future risk HIGH.”

Dr. Kulkarni म्हणतात, “घाबरू नका. तुम्हाला CRISPR shot मिळेल, जे हे gene ठीक करेल. lifelong औषधं लागणार नाही.”

अर्जुन हसत क्लिनिकमधून बाहेर पडतो. रोग होण्याआधीच थांबवणं हे futuristic medicine चे मुख्य उद्दिष्ट आहे!

Dr. Ravindra L Kulkarni Just For Hearts

नवे updates हवे असतील तर @KulkarniRL ला Follow करा आणि येणाऱ्या वैद्यकीय प्रगतीबद्दल माहिती मिळवा.

#sudden-cardiac-arrest#gene-therapy#crispr#ai-medicine#heart-health#future-medicine
Share:WhatsAppXFacebook