Heart Health
तुमच्या स्वयंपाकघरातील आलं = Natural Medicine Box
तुमच्या स्वयंपाकघरातील आलं हा फक्त मसाला नाही, तर एक Natural Medicine Box आहे ज्यामध्ये अनेक आरोग्य फायदे आहेत:
1. Digestion सुधारतो: आलं enzymes stimulate करून food breakdown सोपं करतं. 2. Acidity आणि bloating कमी करतो: gastric motility सुधारतो, त्यामुळे गॅस कमी होतो. 3. Anti-inflammatory action: Gingerols joints व tissues मधली सूज control करतात. 4. Nausea आणि vomiting कमी करतो: chemo patients आणि travel sickness दोन्हीसाठी उपयोगी. 5. Immunity boost करतो: antioxidants व antiviral compounds शरीर protect करतात. 6. BP आणि cholesterol control करतो: blood vessels relax करून BP regulate करतो, lipids कमी करतो. 7. Circulation सुधारतो: blood flow वाढवतो, extremities warm ठेवतो. 8. Joint pain कमी करतो: natural pain-modulating effect, OA/RA patients ना आराम देतो. 9. Cough आणि sore throat soothe करतो: warm action आणि antimicrobial properties throat heal करतात. 10. Strong antioxidant: free radicals neutralize करून aging आणि cell damage कमी करतो. 11. Diabetes patients साठी फायदेशीर: insulin sensitivity सुधारतो, sugar spikes कमी करायला मदत करतो.
कसे खाल्ले: - चहा मध्ये घाला - सकाळी कोमट पाण्यात लिंबू बरोबर आलं चावा - cooking मध्ये ginger-garlic paste वापरा किंवा हलकं आलं चावून खा (मर्यादेत)
आलं हा clinically proven natural medicine आहे जो digestion सुधारतो, inflammation कमी करतो, heart protect करतो आणि immunity boost करतो.
दररोज 7 दिवस एक छोटा तुकडा खाऊन फरक जाणून घ्या.
डॉ. रवींद्र एल. कुलकर्णी, MD, DNB, FSCAI (Cardiology) Just For Hearts