Just For Hearts

Fitness

Handgrip Strength Test: एक सोपा Health Check

Just For Hearts1 मिनिटांचे वाचन

Handgrip Strength Test तुमचं हृदय आणि ताकद तपासा!

• एक पाण्याची बाटली (1 लिटर) किंवा छोटा डंबेल घट्ट पकडा. • 5 सेकंद घट्ट पकडून बघा, नंतर हात सोडा. • दोन्ही हातांनी करा आणि ताकद तुलना करा.

काय कळते? • स्नायूंची ताकद → दैनंदिन कामासाठी आवश्यक ताकद • हाडांचे आरोग्य → मजबूत पकड = मजबूत हाडं • वृद्धापकाळातील स्वावलंबन → ग्रिप स्ट्रेंथ चांगली असेल तर पडण्याचा धोका कमी • हृदय आरोग्य संकेत → कमी ताकद असलेल्या व्यक्तींमध्ये हार्ट अटॅक आणि स्ट्रोकचा धोका जास्त असल्याचं संशोधन सांगतं • मेटाबॉलिक फिटनेस → वजन, मधुमेह आणि Blood Pressure नियंत्रणाशी संबंध

Handgrip Strength = Health Clue • 1L बाटली 5 सेकंद घट्ट पकडा, दोन्ही हातांची तुलना करा. • मजबूत ग्रिप = चांगले स्नायू, हाडं, स्वावलंबन आणि हृदयाचा धोका कमी. • कमजोर ग्रिप = ताकद आणि Lifestyle सुधारावा.

आजच Handgrip Test करून बघा! तुमचा अनुभव शेअर करा आणि मित्रांना टॅग करा, चला एकत्र Fitness तपासूया!

Dr Ravindra L. Kulkarni, MD, DNB, FSCAI (Cardiology) Just For Hearts

#handgrip-strength#heart-health#fitness-check#muscle-strength#bone-health#metabolic-fitness
Share:WhatsAppXFacebook