Mental Wellness
Healing Music – मनशांतीचा नैसर्गिक उपाय
Just For Hearts1 मिनिटांचे वाचन
तुम्हाला झोप लागत नाही, मन अस्वस्थ आहे, किंवा स्ट्रेस वाढतोय का?
औषध न घेता, दररोज 10 मिनिटं योग्य संगीत ऐका!
Best Frequencies: • 528 Hz – पेशींची दुरुस्ती, ऊर्जा वाढवतो • 432 Hz – झोप व भावनिक शांतता • 396 Hz – चिंता व भीती कमी करतो • 417 Hz – नकारात्मक विचार दूर करतो
रोज ऐकण्याचे 5 फायदे: 1. तणाव कमी होतो, मन शांत होते 2. झोप चांगली होते 3. Blood Pressure व हृदयगती स्थिर राहतात 4. फोकस व स्मरणशक्ती वाढते 5. डिजिटल थकवा कमी होतो
कधी व कसं ऐकावं? • झोपेपूर्वी, योग-प्राणायामवेळी, ब्रेकमध्ये • हेडफोन वापरा → परिणाम जास्त मिळतात • YouTube वर शोधा: “528 Hz Healing Music”
संगीत हे औषध नाही – पण मनाचं टॉनिक नक्की आहे!
डॉ. रवींद्र एल कुलकर्णी Just For Hearts
#healing-music#stress-relief#mental-peace#blood-pressure#sleep#focus#digital-fatigue