Just For Hearts

General Health

Health हा side project नाही

Just For Hearts1 मिनिटांचे वाचन

Health हा side project नाही.

वेळ मिळाल्यावर Health कडे बघू असं समजलं की ते कधीच होत नाही.

शरीर neglect केलं की productivity, mood, relationships सगळं ढासळतं.

- Exercise, झोप, चालणं हे calendar मध्ये appointment सारखं टाका.

लक्षात ठेवा: Health टिकेल, तर बाकी सगळं टिकेल.

#health#well-being#lifestyle#self-care#exercise#sleep#productivity
Share:WhatsAppXFacebook