Just For Hearts

Heart Health

Heart Attack ची भीती वाटते? 10 Diet मध्ये बदल करा

Just For Hearts1 मिनिटांचे वाचन

Heart Attack ची भीती वाटते? रोजच्या Diet मध्ये हे 10 बदल स्वीकारा, इलाज तुमच्या ताटात आहे!

1. Flaxseed (जवस): Omega-3 fatty acids हे arteries flexible ठेवतात आणि inflammation कमी करतात. 2. Almonds/Walnuts (बदाम/अक्रोड): Healthy fats हे bad cholesterol (LDL) कमी करतात तसेच good cholesterol (HDL) वाढवतात. 3. Leafy greens (पालक, मेथी): Magnesium आणि nitrates हे Blood Pressure steady ठेवतात आणि रक्तप्रवाह सुधारतात. 4. Raw garlic (कच्चा लसूण): Allicin compound हे cholesterol आणि clot formation कमी करते. 5. Green/Black tea: Catechins हे हृदयाच्या पेशींचं antioxidant protection करतात. 6. Pomegranate/Guava (डाळिंब/पेरू): Polyphenols आणि fiber हे arteries साफ ठेवतात आणि sugar spikes control करतात. 7. Raw onion/tomato (कांदा/टोमॅटो): Flavonoids (onion) आणि Lycopene (tomato) मुळे platelet aggregation कमी होतो तसेच blood clot होण्याचा धोका कमी होतो. 8. Buttermilk (ताक): Probiotics मुळे gut health सुधारतो आणि अप्रत्यक्षपणे cholesterol metabolism सुधारतो. 9. Turmeric (हळद): Curcumin हे शरीरातील सूज (inflammation) कमी करते. 10. Raisins/Dates (मनुके/खजूर): Potassium हा Blood Pressure control करतो आणि heart rhythm stable ठेवतो.

थोडा आहार बदल = मोठा हृदयप्रेमाचा निर्णय!

पण हे फक्त आहार आहे, व्यायाम, तणाव नियंत्रण, धूम्रपान-मद्यपान टाळणे आणि नियमित preventive health check-ups व त्यानंतर केलेले lifestyle modifications हे पण तितकेच महत्त्वाचे आहेत.

तुमच्या मित्रांसोबत नक्की share करा.

Dr Ravindra L Kulkarni MD DNB FSCAI Cardiology Just For Hearts

#heart-attack#heart-health#diet#cholesterol#blood-pressure#inflammation#healthy-eating
Share:WhatsAppXFacebook