Just For Hearts

Heart Health

Heart rate recovery: खरी Heart fitness ची गुरुकिल्ली

Just For Hearts1 मिनिटांचे वाचन

आज सकाळी दोन जणी चालायला गेल्या.

IRA * 30 मिनिटे brisk walk * Heart rate: 130 * 1 मिनिटानंतर: 120

ORA * 20 मिनिटे walk * Heart rate: 130 * 1 मिनिटानंतर: 95

IRA जास्त चालली, effort जास्त होता. ORA चा Heart rate लवकर कमी झाला, recovery चांगली होती.

आणि Health साठी महत्त्वाचं काय? 👉 लवकर recover होणं (ORA pattern)

कारण Heart rate जितक्या लवकर शांत होतो, तितकी त्याची Fitness चांगली असते.

“चालणं दिसतं… recovery खरं आरोग्य सांगतं.”

“Heart fitness हा फक्त चालण्यात नाही… तर तो किती लवकर शांत होतो यात दिसतो.”

Heart strength is not only in movement…it is in how quickly it settles.

अशा practical उदाहरणातून समजावणं… हेच Just For Hearts ह्या Program चे खरं काम आहे.

Understanding → Habits → Real Change

Dr Ravindra L Kulkarni Just For Hearts

#heart-health#heart-recovery#heart-fitness#exercise#walking#clinical-wisdom
Share:WhatsAppXFacebook