Nutrition
भारतीय आवळा का एक शक्तिशाली आणि स्वस्त Superfood आहे
Blueberry आणि Strawberry महाग असतील, पण आपल्या भारतीय आवळा (Indian Gooseberry) इतका स्वस्त आणि शक्तिशाली Superfood नाही!
आवळा का महत्वाचा? 1. Vitamin C चं भरपूर प्रमाण → रोगप्रतिकारशक्ती मजबूत करते. 2. Antioxidants → त्वचेचा तजेला आणि केसांचं आरोग्य सुधारतात. 3. Blood Sugar Control → मधुमेह असणाऱ्यांसाठी उपयुक्त. 4. Heart Health → कोलेस्ट्रॉल व Blood Pressure नियंत्रणात मदत. 5. Digestive Health → अॅसिडिटी कमी करून पचन सुधारतो. 6. Liver Detox → शरीरातील toxins बाहेर टाकतो. 7. Eye Health → डोळ्यांच्या आरोग्यासाठी फायदेशीर. 8. Low Calorie + High Fiber → वजन नियंत्रणासाठी मदत. 9. Anti-Ageing → शरीराच्या aging process ला मंदावतो. 10. Cancer Protection → पेशींना antioxidants कडून संरक्षण.
किती व कसा खावा? • ताजा आवळा (१-२) थेट खा • आवळा Powder पाण्यात मिसळा • कमी साखरेचा Amla Murabba • आवळा Juice – सकाळी रिकाम्या पोटी
रुग्णांसाठी: • Diabetes → डॉक्टरांच्या सल्ल्याने (रस किंवा चूर्ण) • Acidity → ताजं आवळा किंवा चूर्ण उपयुक्त • केस/त्वचा समस्या → नियमित आवळा फायदेशीर
आजच सुरू करा. आत्ताच शेअर करा.
Dr Ravindra L. Kulkarni MD, DNB, FSCAI (Cardiology) Just For Hearts