Just For Hearts

Diabetes

Insulin Resistance: Diabetes आधी तुमच्या शरीराचा इशारा

Just For Hearts1 मिनिटांचे वाचन

Insulin Resistance: Diabetes आधी तुमच्या शरीराचा इशारा

- पोटाची चरबी कमी होत नाही - जेवल्यानंतर थकवा जाणवतो - रात्री झोपमोड किंवा वारंवार लघवी होते - सतत गोड खाण्याची इच्छा असते - आहार सांभाळला तरी वजन वाढते - डोकं शांत राहत नाही, लक्ष लागत नाही - मान किंवा बगलेत काळसर डाग दिसतात

#insulin-resistance#diabetes#blood-sugar#health-warning#weight-gain#fatigue
Share:WhatsAppXFacebook