General Health
YouTube भीती वाढवतेय का? आई-वडिलांना हे समजवा!
Just For Hearts1 मिनिटांचे वाचन
आई-वडील YouTube वर आरोग्य किंवा आजाराचे व्हिडिओ पाहतात किंवा like करतात. तेव्हा Algorithm विचार करतो की "यांना हेच आवडतं" आणि सतत तेच प्रकारचे व्हिडिओ दाखवतो.
परिणाम म्हणून आजारांबद्दल भीती वाढते, चुकीच्या समजुती होतात आणि अनावश्यक तणाव निर्माण होतो.
आई-वडिलांना समजवा की YouTube त्यांना त्यांनी काय पाहिलं त्यावर कंटेंट दाखवतं. आरोग्याबाबत शंका असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या, फक्त व्हिडिओंवर अवलंबून राहू नका.
डॉ. रवींद्र एल कुलकर्णी Just For Hearts
#youtube#health-awareness#digital-health#doctor-advice#parents#fear#algorithm