Heart Health
हसणं म्हणजे टाइमपास नाही, ते एक Neuro-Cardio-Immuno थेरपी आहे!
हसणं म्हणजे फक्त वेळ घालवणं नाही, तर ते एक Neuro-Cardio-Immuno थेरपी आहे.
1. हसल्यावर dopamine, serotonin आणि endorphins यांसारखे “happy hormones” वाढतात. हे neurotransmitters mood disorders जसे की anxiety आणि depression मध्ये clinically उपयोगी आहेत. (Scientific Ref: Mayo Clinic, 2022; JAMA Psychiatry)
2. हास्यामुळे parasympathetic nervous system सक्रिय होतो, heart rate variability (HRV) सुधारतो, आणि systolic BP थोडक्यात पण clinically relevant पातळीने कमी होतो. (Ref: American Heart Association Review, 2019)
3. प्रसन्न हास्यामुळे cytokine profile सुधारते आणि NK cell activity वाढते, जे viral infections आणि tumor surveillance साठी महत्वाचे आहे. (Ref: Brain, Behavior, and Immunity, 2020)
4. हसताना endothelium-derived nitric oxide (NO) रिलीज होतो, जो vasodilation करून blood flow सुधारतो. त्यामुळे coronary artery disease चा धोका कमी होतो. (Ref: Int J Cardiol, 2013)
5. हसण्यामुळे pain perception कमी होते, ज्याला laughter-induced analgesia म्हणतात. हे chronic pain patients आणि post-op rehab मध्ये खूप उपयोगी ठरते. (Ref: Journal of Pain, 2018)
“मी अनेक cardiac, diabetic आणि elderly patients ना हास्य-योग, ग्रुप थेरपी आणि साध्या हसण्याच्या सवयींनी सुधारताना पाहिलंय.”
हसणं हे केवळ मनासाठी नाही, ते तुमच्या sympathetic overdrive ला break देणारा उपाय आहे.
“औषधं घेताना जेव्हा मन हसतं, तेव्हा शरीराला बरे होण्याचं कारण सापडतं.”
कृपया हा पोस्ट नक्की Repost किंवा WhatsApp वर share करा — हे व्हायरल होण्यासाठी नाही, तर ज्यांना गरज आहे त्यांच्यापर्यंत पोचण्यासाठी. सगळे लोक सोशल मीडियावर आपल्यासारखे active नसतात.
Dr Ravindra L. Kulkarni, MD, DNB, FSCAI (Cardiology) Just For Hearts