Just For Hearts

Heart Health

Lipoprotein A – हृदयाचा लपलेला धोका ओळखा

Just For Hearts1 मिनिटांचे वाचन

Lipoprotein A – हृदयाचा लपलेला धोका ओळखा

का करायचं? • Genetic cholesterol particle आहे; जास्त असल्यास कमी वयातही हृदयविकाराचा धोका वाढतो. • Family history असल्यास किमान एकदा तपासणी करणे आवश्यक आहे.

Report Range व अर्थ:

• < 30 mg/dL → Low Risk • 30–50 mg/dL → Moderate Risk • > 50 mg/dL → High Risk

High Lp(a) असल्यास:

• Smoking, Blood Pressure, sugar, cholesterol नियंत्रणात ठेवा. • नियमित exercise, healthy diet, weight management करा. • डॉक्टरांचा सल्ला घ्या व periodic heart check-up करा.

आजच Lipoprotein(a) तपासणी करा आणि आपल्या हृदयाचं भविष्य सुरक्षित ठेवा! ही माहिती शेअर करा – कुणाचं जीवन बदलू शकतं.

Dr Ravindra L Kulkarni MD, DNB, FSCAI (Cardiology) Just For Hearts

#heart-health#lipoprotein-a#cholesterol#cardiology#heart-disease#preventive-care
Share:WhatsAppXFacebook