Nutrition
LIVE Session | Protein & Supplements - स्पष्ट उत्तरं, कोणतीही marketing नाही
LIVE Session | Protein & Supplements - स्पष्ट उत्तरं, कोणतीही marketing नाही
Protein, whey, supplements… खरंच गरज आहे का? किती? कोणासाठी?
या सगळ्या प्रश्नांची सविस्तर, science-based उत्तरं देण्यासाठी आपल्या सोबत असतील सर्वांच्या परिचयाच्या माझ्या सहकारी तसेच Just For Hearts च्या संचालिका Dt Ms. Divya Sanglikar, Senior Nutritionist, Sports & Metabolic Health Expert.
दिनांक: 23 फेब्रुवारी 2026 वेळ: दुपारी 4 वाजता ठिकाण: Just For Hearts YouTube Channel
तुमचे प्रश्न आत्ताच comments मध्ये टाका. आधी विचारलेले प्रश्न आधीच नोंदवले आहेत.
सर्वांसाठी खुले. ज्यांना Protein बद्दल clarity हवी आहे, त्यांना नक्की share करा.
Dr Ravindra L Kulkarni MD DNB FSCAI Cardiology Sr Consultant Physician and Cardiologist
Just for Hearts YouTube channel Monthly 1 M + views 350 K + Subscribers