Just For Hearts

Weight Management

5 किलो वजन कमी करायचंय? पुढील 5 आठवड्यांसाठी चेकलिस्ट

Just For Hearts1 मिनिटांचे वाचन

5 किलो वजन कमी करायचंय?

👉 मग पुढील 5 आठवडे ही चेकलिस्ट पाळा, आणि 1 किलो दर आठवड्याला नक्की कमी होईल!

📅 ही 7 दिवसांची चेकलिस्ट आहे → 1 किलो लॉससाठी पुरेशी!

✅ 45 मिनिटे चालणं फास्ट वॉकिंग फोकससह metabolism वाढवतो आणि belly fat कमी करतो.

✅ साखर पूर्ण बंद करा साखर थांबताच fat burn सुरु होतो. चहा, बिस्किटं, मिठाई नाही.

✅ रात्री 8 वाजण्यापूर्वी जेवण करा उशिरा जेवल्यास fat stock होतो. लवकर जेवल्यास digestive fire चांगलं काम करतं.

✅ दररोज 3 लिटर पाणी प्या Detox, fat flushing, आणि भूकेचा गोंधळ कमी होतो.

✅ मोबाईल/टीव्ही बंद ठेवून जेवण करा Mindful eating मुळे कमी खाल्लं तरी पोट भरल्यासारखं वाटतं.

📌 टिप: दररोज ट्रॅक करा, 30 पेक्षा जास्त टिकमार्क = 1 किलो लॉस guaranteed!

💥 वजन कमी करायचंय? मग नवा डाएट नाही, नवा mindset पाहीजे!

Follow करा आणि Share करा. तुमचा अनुभव comments मध्ये सांगा.

Dr Ravindra L. Kulkarni, MD, DNB, FSCAI (Cardiology) Just For Hearts

#weight-loss#fitness#healthy-lifestyle#mindful-eating#hydration#walking#sugar-free
Share:WhatsAppXFacebook