Just For Hearts

Heart Health

निरोगी Heart साठी Minimalism

Just For Hearts1 मिनिटांचे वाचन

निरोगी Heart साठी Minimalism

1. रोज थोडी चाल → अचानक जोर नको. 2. Regular visit डॉक्टर + 1 second opinion → 10 मतं नको. 3. साधं जेवण → complicated diet नको. 4. झोपेआधी मोबाईल कमी → Blood Pressure, Sugar control. 5. प्रतिक्रिया देण्याआधी थांबा → राग कमी, Heart सुरक्षित.

Heart ला मोठे बदल नकोत. छोट्या, सातत्यपूर्ण सवयी हव्यात.

जास्त क्लिष्टपणा नको, साधेपणातच शहाणपण आहे. Keep it Simple and Stupid!

#minimalism#healthy-heart#simple-habits#lifestyle#blood-pressure#sugar-control#anger-management#daily-walk
Share:WhatsAppXFacebook