Just For Hearts

Lifestyle

सकाळच्या NEAT सवयी म्हणजे body-mind reset pressure शिवाय

Just For Hearts2 मिनिटांचे वाचन

सकाळच्या NEAT (Non-Exercise Activity Thermogenesis) सवयी म्हणजे pressure शिवाय body-mind reset करण्याचा एक सोपा मार्ग.

1. ‘Don’t Yell Walk’ Policy! घरातील लोकांना ओरडून बोलवू नका, त्यांच्याकडे चालत जा.

2. ‘Music Cleaning Drill’ एक गाणं लावा आणि 3 मिनिटं fan किंवा table पुसा. Rhythm आणि movement!

3. ‘Blinkit Cancel’ Walk दूध किंवा कोथिंबीर online मागवण्याऐवजी दुकानात पायी जा.

4. ‘To-Do Thinking Walk’ दिवसाचं planning घरात किंवा terrace वर चालत करत करा.

5. ‘No Sitting Sipping’ Rule चहा किंवा coffee उभं राहून घ्या, planter ला पाणी घालत घ्या.

6. ‘Self-Iron = Self-Respect’ कपडे स्वतः इस्त्री करा; हातपाय हलवण्याने मन खुश होईल.

7. ‘Elevator Ban Before 9AM’ जर 2-3 मजले असतील तर सकाळी लिफ्ट वापरू नका. Stairs = free cardio!

8. ‘Mobile-Remote Search Walk’ हरवलेला charger किंवा remote शोधताना वैतागू नका, ते एक walk समजा.

9. ‘Bath Mat Twist’ शॉवरपूर्वी bath mat वर 1 मिनिट twisting आणि stretching करा.

10. आजींचं गाठोडं Style घरात पसरलेलं सामान गोळा करा; वाकणं आणि चालणं = कॅलरी burn.

11. ‘Breakfast Walk’ Swiggy ऐवजी नाश्ता walk करून घ्या. Order न करता effort करा!

12. Morning Phone Call = Walk Call सकाळच्या calls बसून नको, चालत करा.

का महत्त्वाचं? • Diabetes: sugar spikes कमी होतात. • Hypertension: Blood Pressure 5–10 mmHg ने control होऊ शकतो. • Obesity: रोज 200+ कॅलरी burn होतात, म्हणजे वर्षाला 3–4 kg वजन कमी होऊ शकतं.

डायबेटीस, Blood Pressure, वजन, आणि स्ट्रेस यावर मोठ्या उपायांपेक्षा लहान हालचालींचा अधिक प्रभाव असतो.

तुम्ही कोणती NEAT habit करता? Comment करा.

फक्त Like न करता WhatsApp groups मध्ये शेअर किंवा Repost करा. कुणाचं Blood Pressure किंवा sugar या शेअरमुळे बदलू शकतो!

Dr Ravindra L. Kulkarni, MD, DNB, FSCAI (Cardiology) Just For Hearts

#neat#morning-habits#diabetes#blood-pressure#obesity#lifestyle#heart-health
Share:WhatsAppXFacebook