Just For Hearts

Fitness

हालचाल ≠ व्यायाम

Just For Hearts1 मिनिटांचे वाचन

जेव्हा आपण Movement / शारीरिक हालचाल म्हणतो, तेव्हा लगेच Gym, Shoes, वेळ, Excuses आठवतात. पण खरं तर Movement म्हणजे Muscles ला Signal देणं, शरीराला जागं ठेवणं.

🔬 विज्ञान काय सांगतं? * सलग बसल्यावर Muscles Glucose वापरणं थांबवतात. * हळूहळू Insulin Resistance वाढतो. * यामुळे Lifestyle Diseases चा धोका वाढतो.

👉 सोपे उपाय * दर 30–40 मिनिटांनी 1–2 मिनिटं उभं राहा. * फोनवर बोलताना चालत बोला. * लहान हालचालींनीही शरीराला “मी सक्रिय आहे” असा संदेश मिळतो.

🧠 Logic लक्षात ठेवा * Gym Optional आहे. * Movement Non-negotiable आहे.

लहान हालचाली = मोठा फरक. आरोग्य टिकवण्यासाठी महागडे Gadgets किंवा Gym Membership नाही, तर दररोजच्या Routine मध्ये छोट्या हालचालींचा समावेश महत्त्वाचा आहे.

#movement#exercise#daily-activity#sedentary-lifestyle#health-benefits#lifestyle-diseases#fitness
Share:WhatsAppXFacebook