Heart Health
छातीत दुखत नाही आणि रिपोर्ट नॉर्मल? म्हणजे तुम्ही ठिक आहात का?
छातीत दुखत नाही आणि रिपोर्ट नॉर्मल असणे म्हणजे तुम्ही पूर्णपणे ठिक आहात असं नाही.
❌ चुकीचं! बऱ्याच वेळा पहिला Heart Attack कुठलाही इशारा न देता होतो.
📊 भारतात ४५ वयाच्या आत प्रत्येकी ४ पैकी १ Heart Attack होतो.
अनेक रुग्ण ठणठणीत दिसत होते आणि तपासण्या नॉर्मल होत्या, तरीही...
🧠 “वाटतं काहीतरी... असतं काहीतरी:” “बिझी आहे = फिट आहे” ❌ “तरुण आहे = सुरक्षित आहे” ❌ “लक्षणं नाहीत = धोका नाही” ❌
🛡️ Heart Safety साठी ६ सवयी:
✅ LDL < 70 ठेवा – वर्षातून एकदा Cholesterol तपासा 🚶 दररोज ३० मिनिटे चालणं – चालणं म्हणजे दैनंदिन औषध 🍛 साखर, तेल, मीठ कमी करा – रोजच्या थाळीतून सुरुवात करा 🧘 झोप आणि तणाव यांचं संतुलन ठेवा 📉 Diabetes आणि Blood Pressure नियंत्रणात ठेवा 🩺 दर ६ महिने ECG, Echo, TMT करून Silent Killers शोधा
❤️ Blockages अचानक होत नाहीत — ते हळूहळू तयार होतात, पण वेळेवर नियंत्रण करता येतं!