Lifestyle
ऑफिसमध्ये “कॉफी टाइम”? मग काय – Black coffee च घेताय ना?
ऑफिसमध्ये “कॉफी टाइम”? मग काय – Black coffee च घेताय ना?
सगळ्यात आधी – Black coffee म्हणजे काय? दूध, साखर काहीच न घालता – फक्त कॉफी पावडर + गरम पाणी.
✅ Black coffee रोज प्यायल्याचे फायदे (2-3 महिन्यांत लक्षात येतील): 1. साखरेपासून सुटका – वजन कमी करण्यासाठी पहिलं पाऊल 2. कॅलरी जवळपास ZERO – guilt-free hot drink 3. चांगली fat burning होतं – metabolism boost करतो 4. workout आधी घेतली तर energy आणि focus वाढतो 5. मेंदू alert राहतो – कामात लक्ष टिकतं 6. पचन सुधारतो – bloating कमी होतं 7. मूड uplift होतो – dopamine ला हलकासा सपोर्ट 8. दातांवर less stain – दुधातली साखर नसल्याने discoloration कमी 9. PCOS / insulin resistance मध्ये मदत – साखर टाळल्यामुळे
सुरुवात करा – एकदा दररोज black coffee प्यायला लागलात की, तुमचं स्वतःचं शरीर तुम्हाला फरक सांगेल.
शक्यतो सकाळी किंवा दुपारी घ्या, रात्री टाळा.
चला तर मग… आजपासून सुरू करा – “कॉफीच्या नावाखाली clarity मिळवा!” ☕
Dr Ravindra L Kulkarni Just For Hearts