Just For Hearts

Diabetes

एक इंजेक्शन Diabetes कायमचा संपवण्यासाठी

Just For Hearts1 मिनिटांचे वाचन

गोळ्या नाहीत, Insulin नाही. फक्त एकदाच Gene correction.

Minority Report चित्रपटात गुन्हे होण्याआधीच थांबवले जात होते. त्याचप्रमाणे रोग होण्याआधीच Gene fix करून टाळता येणार आहे.

हे आता CRISPR तंत्रज्ञानामुळे शक्य आहे आणि trials सुरू आहेत.

२५ वर्षांहून अधिक अनुभव असलेल्या Consultant म्हणून सांगतो की हे आता कल्पकतेचे विज्ञान नाही.

हे यश फार दूर नाही – उंबरठ्यावर आहे!

CRISPR तंत्रज्ञानाबद्दल अधिक माहिती पुढील पोस्टमध्ये दिली जाईल. अपडेटसाठी नक्की follow करा.

#diabetes#crispr#gene-therapy#future-health#minority-report#medical-innovation
Share:WhatsAppXFacebook