Just For Hearts

Lifestyle

ORA: आमच्या नवीन AI Team सदस्याची ओळख

Just For Hearts1 मिनिटांचे वाचन

आम्ही मागच्या अनेक महिन्यांपासून एका नवीन futuristic healthcare project वर काम करत आहोत.

आणि मग एक मजेशीर surprise लक्षात आलं: गेल्या सोमवारी टीमने Facebook आणि YouTube वर केलेल्या birthday post वर आलेल्या तुमच्या हजारो शुभेच्छा, compliments आणि acknowledgements ला आमच्या नवीन AI team member ने शांतपणे replies द्यायला सुरुवात केली.

✨ ORA ✨

हो, ORA म्हणजे आमच्या AI Team मधली पहिली member.

ORA ही आमची AI-enabled Care Team आहे, जी comments replies, greetings, appointment queries, clinic details, memberships, FAQs आणि अनेक repeated support queries handle करायला मदत करेल.

“Clinic कुठे आहे?” “Appointment number काय आहे?” “WhatsApp channel link काय आहे?” “Membership कशी join करायची?” “Thank you doctor ❤️”

अशा हजारो छोट्या interactions आता अधिक वेगाने, सातत्याने आणि organized पद्धतीने manage होतील.

आमची टीम लहान आहे आणि resources मर्यादित आहेत, म्हणून AI हेच अधिक लोकांपर्यंत affordable आणि better healthcare पोहोचवण्याचं आमचं strength आहे ❤️

आणि सर्वात महत्त्वाचं, आरोग्यविषयक clinical questions अजूनही मी आणि आमची medical team पाहणार आहे.

हा launch phase आहे. आम्ही अजूनही bootstrapped आहोत, त्यामुळे तुमच्या suggestions, ideas, feedback, constructive criticism आणि support आमच्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत.

आणि हो, ORA नवीन आहे, तिला तुमच्या support, patience आणि encouragement ची गरज असेल.

Manisha आणि Divya यांनी यासाठी खूप मेहनत घेतली, आणि आमच्या “Tech Wizard” Krishna ने clinical vision ला प्रत्यक्ष working systems मध्ये शांतपणे उभं केलं.

ही फक्त सुरुवात आहे. खूप exciting गोष्टी अजून पुढे येणार आहेत 🌿🙂

Dr Ravindra L Kulkarni, MD, DNB, FSCAI (Cardiology) Just For Hearts

Manisha R Deokar, Divya Sanglikar, Krishna Bothe यांच्यासह

#ai-healthcare#healthcare-support#medical-ai#patient-care#health-tech#clinic-support
Share:WhatsAppXFacebook