Just For Hearts

General Health

सतत थकवा, अंग दुखणे आणि थोडा ताप असताना काय करावे?

Just For Hearts1 मिनिटांचे वाचन

सध्या अनेक रुग्णांना ताप आहे आणि हा प्रश्न रोज ऐकायला मिळतो.

गडबड करू नका, शहाणा रुग्ण बना: 1. घाबरून हॉस्पिटलला धावण्याची गरज नाही. 2. Mild किंवा Moderate लक्षणे असतील तर घरी तपासणी करा. 3. Fever Panel चा शेड्युल ठरवा – CBC, Malaria, Dengue, Typhoid. 4. ऑनलाइन बुकिंग करा आणि डिस्काउंटमध्ये रिपोर्ट घरी मिळवा. 5. रिपोर्ट मिळताच व्हिडीओ कन्सल्टेशन बुक करा. 6. सध्या चालू असलेल्या औषधांची माहिती द्या, हे महत्वाचे आहे. 7. डिजिटल प्रिस्क्रिप्शन मिळवा – लगेच अंमलात आणता येते. 8. जास्त काही करायची गरज नाही – भरपूर पाणी प्या, विश्रांती घ्या आणि औषधं नियमित घ्या. 9. गंभीर लक्षणे (श्वास लागणे, सतत उलटी, भान हरपणे) असल्यासच हॉस्पिटलमध्ये जा. 10. तज्ञ डॉक्टरांचा सल्ला आणि टेक्नोलॉजीचा वापर = वेळ वाचवा, त्रास टाळा.

घरबसल्या तपासणी, व्हिडीओ कॉलवर सल्ला आणि डिजिटल प्रिस्क्रिप्शन हे आजच्या काळात शहाणपण आहे.

फक्त ताप आहे तर घाबरू नका, समजून घेऊन योग्य ट्रीटमेंट घ्या.

डॉ. रवींद्र एल कुलकर्णी Just For Hearts

#fever#fatigue#body-pain#fever-panel#digital-doctor#video-consultation#home-care
Share:WhatsAppXFacebook